Bombay High Court Driver Bharti 2024 : मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत भरती सुरु!!

Bombay High Court Driver Bharti 2024 : मुंबई उच्च न्यायालय मध्ये वाहन चालक पदाची भरती सुरु!!

Bombay High Court Driver Bharti 2024
Bombay High Court Driver Bharti 2024


Bombay High Court Driver Bharti 2024

विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, आज आपण Bombay High Court Driver Bharti 2024 या भरती बद्दल आज आधिक माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय (BHC) अंतर्गत नागपूर खंडपीठात वाहन चालक पदाची भरती निघालेली आहे. या भरती मध्ये एकूण 08 रिक्त जागा आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण नागपूर आहे. तर इच्छक व पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरू शकता. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2024 आहे. अर्ज करण्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी Bombay High Court Recruitment 2024 या भरतीची संपूर्ण माहिती एकदा नक्की वाचा.

Bombay High Court Driver Bharti 2024 Overview

Organization Name Bombay High Court
Advertisement No आस्था/2024/2870
Total Vacancies 08
Job Location Nagpur
Job Category Sarkari Jobs
Apply Mode Online
Apply Start 19 June 2024
Apply Last Date 03 July 2024
Official Website bhc.gov.in

Post Details For Bombay High Court Driver Bharti 2024 

Post Name Total Vacancy
1. Driver 08

Education Qualification For Bombay High Court Driver Bharti 2024

तर मित्रानों, कोणतीही भरती म्हटले कि शैक्षणिक पात्रता खूप गरजेचे असते. कोणत्याही उमेदवारांची निवड हि नोकरीसाठी शैक्षणिक पात्रतेतूनच होत असेत. तर या भरतीची  शैक्षणिक पात्रता खाली दिलेली आहे.

  • (i) 10वी उत्तीर्ण (SSC)  (ii) हलके मोटार वाहन चालक (LMV) परवाना  (iii) 03 वर्षे अनुभव

Age Limit For Bombay High Court Driver Bharti 2024

  • 21 ते 38 वर्षा पर्यंत. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

Experience For Bombay High Court Driver Bharti 2024

Bombay High Court Staff Car Driver Recruitment 2024 : तर मित्रानों, वरील पदाकरिता तुमच्या कडे हलके मोटार वाहन चालक (LMV) परवाना आणि 03 वर्षे वाहन चालवण्याचा अनुभव अनुभवाची गरजेचं आहे. तुम्ही जाहिराती मधील आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पूर्ण करत असाल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.

Application Fees For Bombay High Court Driver Bharti 2024

  • मुंबई उच्च न्यायालय (BHC) अंतर्गत नागपूर खंडपीठात वाहन चालक पदांच्या या  भरतीसाठी अर्ज शुल्क येवढे 200/- रुपये आहे.

Documents Required For Bombay High Court Driver Bharti 2024

तर मित्रानों, तुम्हांला या भरतीसाठी काहि कागदपत्रांची गरज पडणार आहे. या नोकरीसाठी सरकारने काहि कागदपत्रांची अट ठेवलेली आहे. या भरतीसाठी कोण-कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते खाली दिले आहेत, ते कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. अर्ज करण्यासाठी लागणारे महत्वाचे आणि आवश्यक असणारे कागदपत्रे खाली दिलेले आहेत. ते पाहून घ्या आणि मग या Bombay High Court Driver Recruitment अर्ज करा. 

1. पासपोर्ट साईज फोटो : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नवीन रंगीत पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2. उमेदवाराची स्वाक्षरी : अर्जदाराला/उमेदवाराला पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या पेन ने केलेली सही आवश्यक आहे.

3. ओळखीचा पुरावा : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड,शाळा सोडल्याचा दाखला, मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4. शैक्षणिक निकाल : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5. जातीचा दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6. नॉन क्रिमिलियर : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7. रहिवासी दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

8. जात पडताळणी दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

9. अनुभव प्रमाणपत्र : अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

10. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा : अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.

11. माजी सैनिक ओळखपत्र : अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

12. नावात बदल झाल्याचा पुरावा : अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
(टीप : अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.)


Who Can Apply For Bombay High Court Driver Bharti 2024

  • तर मित्रांनो, High Court of Bombay Driver Bharti 2024 या भरतीसाठी सर्व अटी व शर्ती पूर्तता करणारा (फक्त महाराष्ट्र रहिवासी) कोणताही उमेदवार अर्ज करू शकतो.

Exam Papers and Marking Schemes For Bombay High Court Driver Bharti 2024

या भरतीसाठी ऑनलाइन प्रकारे परीक्षा होणार आहे. त्यामुळे या भरतीकरिता कोणत्याही परीक्षा पॅटर्न खाली दिलेला आहे.

परिक्षेची पॅटर्न आणि परिक्षेची गुण पद्धत :


1. आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्प सुची प्रमाणे पात्र उमेदवारांना पुढील निकषांप्रमाणे निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागेल. 

(1) चाळणी लेखी परीक्षा 20 गुण (उत्तीर्ण गुण किमान 07) लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये खालील विषयांवर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतील. (i.e. objective type and multiple choice questions).

अ) वाहनांची देखभाल व किरकोळ दुरुस्ती विषयक ज्ञान.

ब) नागपूर शहर, त्यालगतची महत्वाची स्थळे व रस्त्यांची माहिती. 

क) सामान्य ज्ञान. 

सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रीकेत एकुण 20 प्रश्न ठेवण्यात येणार असुन प्रत्येक प्रश्नास 01 गुण असेल प्रश्नपत्रीकेचे प्रश्न मराठी भाषेत असतील...

(2) मोटर वाहन चालवण्यासंबंधी परिक्षा - 10 गुण (उत्तीर्ण गुण किमान 7) (प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकाऱ्यांमार्फत)

(3) पूर्वानुभव - 10 गुण

(6) वैयक्तिक मुलास्वत - 10 गुण

निवड प्रक्रियेचे एकुण गुण - 50 (उत्तीर्ण गुण किमान 50% म्हणजे 25 गुण)

टिप 1: चाळणी/ लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे मोटर वाहन परिक्षेसाठी बोलविण्यात येईल व मोटर वाहन परिक्षा चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्यास वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल.

टिप 2: उमेदवारांची निवड ही उक्त नमुद निकषांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार केली जाईल.

2. परीक्षेच्यावेळी उमेदवाराने प्रवेश प्रमाणपत्र आणणे सवतीचे आहे प्रवेश प्रमाणपत्र सोबत नसल्यास परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही

3. अल्पसुचीत पात्र उमेदवारांसाठी लेखी परीक्षा, मोटार वाहन परिक्षा तसेच तोंडी मुलाखतीचे वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाचे संकेतस्थळावर वेळोवेळी प्रदर्शित करण्यात येईल यासाठी उमेदवारांने संकेतस्थळावर वेळोवेळी भेट द्यावी उमेदवाराने परिक्षेचे प्रवेश प्रमाणपत्र 'Admit Card' वर क्लिक करुन त्याची प्रिंट काढून घ्यावी..

Selection Process For Bombay High Court Driver Bharti 2024

  • उमेदवारांची निवड ही ऑनलाइन परीक्षा आणि कागदपत्र तपासणी या दोन टप्यात उमेदवारांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. 

Salary Details For Bombay High Court Driver Bharti 2024

  • निवड झालेल्या उमेदवाराला प्रति महिना 29,200/- रू ते 92,300/- रू येवढे मासिक वेतन दिले जाणार आहे. अधिक नियमानुसार देय भत्ते अशी आहे.

Work Details For Bombay High Court Driver Bharti 2024

  • वाहनांची देखरेख करणे.
  • वाहनांची बॅटरी, टायर वगैरे देखरेख करणे.
  • वाहनांच्या इंजनीची छोटी-मोठी कामे आले पाहिजेत.
  • सर्वात महत्वाचे काम म्हणजे वाहन चालवता आले 😅 पाहिजे.

How To Apply For Bombay High Court Driver Bharti 2024 | मुंबई उच्च न्यायालय (BHC) अंतर्गत नागपूर खंडपीठात वाहन चालक भरतीचा ऑनलाइन अर्ज कसा करावा?

1. खालील दिलेल्या Apply Now या लिंक वर क्लिक करा.

2. ऑनलाईन Registration करून घ्या.

3. वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता यासह आवश्यक माहिती अर्जामध्ये भरा.

4. आवश्यक कागदपत्रे योग्य स्वरूपात अपलोड करा.

5. अर्ज शुल्क भरा.

6. अर्ज भरल्या नंतर Check पर्याय वर क्लिक करा. सर्व माहिती योग्य आहे का चेक करा. योग्य माहिती नसेल तर लगेच दुरुस्त करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

7. Bombay High Court Driver Bharti 2024 ऑनलाईन अर्ज डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.


Conclusion For Bombay High Court Driver Bharti 2024

तर मित्रांनो, आज आपण या पोस्टमध्ये Bombay High Court Driver Bharti 2024 ची कोण कोणती माहिती पहिली आहे. ते जाणून घेऊया. (एकूण पद संख्या, पदांची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, परीक्षा पॅटर्न, महत्वाचे कागदपत्रे, वेतन श्रेणी, अनुभव तपशील, अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट, अर्ज करण्याची शेवटची तारिख, अर्ज कसा करावा. इ.) सर्व‍ गोष्टी या पोस्ट मध्ये लिहिल्या आहेत. आणि मला अशा आहे की तुम्ही या सर्व गोष्टी निट काळजीपूर्वक वाचल्या असतील.

About Bombay High Court Driver Bharti 2024

तर मित्रांनो, आज आपण Bombay High Court Driver Bharti 2024 बद्दल संपर्ण व सविस्तार माहिती पाहिली. तसेच अधिक माहिती करिता तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता, अधिकृत जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. इतर सरकारी नोकरींचे विनामूल्य अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी प्रत्येक दिवशी Newjobupdate27.com या संकेतस्थळाला भेट द्या. मित्रांनो, कृपया ही रोजगाराची बातमी तुमच्या भरती करणाऱ्या मित्र-मैत्रिणीं बरोबर शेअर करा. धन्यवाद..!

Important Instructions for Candidates

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : तर मित्रांनो, आज Bombay High Court Driver Bharti 2024 या भरती बद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. तसेच एकदा स्वत: उमेदवाराने सविस्तर भरतीची माहिती वाचावी. त्यांनतर अधिकृत जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्या माहितीची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फार्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा काळजी पूर्वक वाचा.

Apply Online For Bombay High Court Driver Bharti 2024

महत्वाच्या लिंक
Apply Now Click Here
Notification Download Click Here
Official Website Click Here
Whatsapp Group Join Click Here
Whatsapp Channel Join Click Here


FAQ For Bombay High Court Driver Bharti 2024

प्र.1. Bombay High Court Driver Bharti 2024 मध्ये एकूण किती जागा आहेत.
उत्तर : एकूण 08 जागा आहेत.

प्र.2. Bombay High Court Driver Bharti 2024 या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी अधिकृत वेबसाइट कोणती आहे.
उत्तर : फॉर्म भरण्यासाठी अधिकृत वेबसाइट https://bhc.gov.in/nagdriverrecruit/home.php ही आहे.

प्र.3. Bombay High Court Driver Bharti 2024 या भरतीसाठी वयाची अट काय आहे.
उत्तर : वयाची अट 21 ते 38 वर्षा पर्यंत. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट).
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url