Maharashtra Police Bharti 2024 Hall Ticket : पोलीस भरती मैदानी चाचणी हॉलटिकिट आले!

Maharashtra Police Bharti 2024 Hall Ticket : महाराष्ट्र पोलीस भरती मैदानी चाचणी हॉलटिकिट जाहीर, हॉलटिकिट येथून करा लगेच डाउनलोड!!

Maharashtra Police Bharti Hall Ticket

विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, आपले Newjobupdate27.com या वेबसाईटवर स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती अंतर्गत 17,471 जागांची भरती निघालेली होती, आत्ता त्याच भरतीचा विविध पदांचे मैदानी चाचणी हॉलटिकिट जाहिर करण्यात आला आहे. तर याविषयी आपण अधिक माहिती आज जाणून घेणार आहोत. Maharashtra Police Bharti 2024 या भरतीमध्ये सहभागी झालेले सर्व उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरून त्यांचे  मैदानी चाचणी हॉलटिकिट डाउनलोड करू शकतात. महाराष्ट्र पोलीस भरती मैदानी चाचणी हॉलटिकिट डाऊनलोकड करण्यासाठी संबंधीत माहिती खाली आहे.


Maharashtra Police Bharti 2024 Hall Ticket Overview

Maharashtra Police Bharti 2024 Hall Ticket
Organization Name Maharashtra State Police Department
Name of Post Police Constable, Police Bandsmen, Police Constable-Driver, Police Constable-SRPF and Prison Constable
Category Admit Card
Job Location All Maharashtra
Total Vacancies 17,471
Physical Exam Start 19 June 2024
Physical Exam Last Date 27 July 2024
Admit Card Download 14 June 2024 (Released)
Official Website www.mahapolice.gov.in

How to Download Maharashtra Police Bharti 2024 Hall Ticket | महाराष्ट्र पोलीस भरती मैदानी चाचणी हॉलटिकिट कसे डाउनलोड करायचे?

  • तर मित्रांनो, तुम्ही खालील दिलेली लिंक वर क्लिक करून महाराष्ट्र पोलीस भरती मैदानी चाचणीचे हॉलटिकिट डाउनलोड करून घेऊ शकता.


Maharashtra Police Bharti Document Verification 2024

मित्रांनो, आत्ता मैदानी चाचणी हॉलटिकिट जाहिर करण्यात आलेले आहे. तर पुढे काय तर मित्रानो, पुढे या भरतीची मैदानी चाचणी सुरु होणार आहे. हि मैदानी चाचणी दिनांक : 19 जून पासून सुरु होत आहे, आणि या भरतीची मैदानी चाचणी हि 27 जुलै 2024 या रोजी, संपणार आहे. असे शासनाच्या जीआर मध्ये सांगण्यात आलेले आहे, परंतु तुम्ही पाहतच असाल कि ग्राउंड च्या तारखांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. कारण खूप मोठ्या प्रमाणात पाऊस येत असल्या कारणाने ग्राउंड च्या तारखा मध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे 27 जुलै 2024 या तारखेवर संपणार नसून थोडा लांबणीवर पडू शकते. तर मित्रांनो, तुम्ही तुमचे ग्राउंड येई पर्येंत देखील हॉलतिकिट चेक करत चला कारण तारखे मध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. मित्रांनो, तुमचे ग्राउंड हे सकाळी ठीक 04:00 AM वाजता आता कोणा-कोणाला  05:00 AM वाजता या वेळेत बोलावले आहे, त्या मुळे तुम्ही तुमचा हॉलतिकिट वर असलेल्या वेळेवर पोहचा. तर मित्रानो या भारतीसही कोण-कोणती कागतपत्रे लागणार आहेत, ते मी खालील देणारच आहे. परंतु तुमच्या कडे खाली दिलेले सर्व कागतपत्रे असणे अनिवार्य आहे. त्या शिवाय तुम्ही कागतपत्रे तपासणी मध्ये पात्र नाही होऊ शकत. त्यामुळे तुम्ही तुमचे सर्व कागतपत्रे नीट काळजीपूर्वक पाहून घ्या, विशेष म्हणजे Documents ची व्हॅलिडिटी चेक करा!! (OBC - NCL , EWS Certficate, वगैरे) तसेच या कागतपत्रांची तारीख संपली असेल तर लेगेच नवीन कडून घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला मैदानी चाचणी साठी कोण कोणते महत्वाची कागतपत्रे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..


Important Links For Maharashtra Police Bharti 2024 Hall Ticket

महत्वाच्या लिंक
Hall Ticket Download Click Here
Official Website Click Here
Join Whatsapp Group Click Here
Join Whatsapp Channel Click Here


About

  • तर मित्रांनो, Maharashtra Police Bharti 2024 या भरती मध्ये ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला होता. ते उमेदवार आता आपल्या Newjobupdate27.com या वर दिलेल्या लिंकवरून मैदानी चाचणीचे हॉलटिकिट डाउनलोड करू शकता. मित्रांनो, तसेच हि माहिती भरती करणाऱ्या आपल्या मित्राबरोबर शेअर करा. धन्यवाद..!

FAQ For Maharashtra Police Bharti 2024 Hall Ticket

प्र.1. महाराष्ट्र पोलीस भरती मैदानी चाचणी हॉलटिकिट कधी आले?
उत्तर: 14 जून 2024 या रोजी, जाहीर करण्यात आलेला आहे.

प्र.2. महाराष्ट्र पोलीस भरती मैदानी चाचणी कधी पासून सुरु होत आहे?
उत्तर: 19 जून 2024.
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url