Solapur municipal corporation (SMC) bharti result 2024

Solapur municipal corporation (SMC) bharti result 2024: सोलापूर महानगरपालिका निकाल 2024 जाहीर, निकाल PDF डाउनलोड करा!!

Solapur municipal corporation (SMC) bharti result 2024

नमस्कार मित्रांनो, आपले Newjobupdate27.com या वेबसाईटवर स्वागत आहे. आज आपण सोलापूर महानगरपालिका भरती अंतर्गत 226 जागांची भरती निघालेली होती, आत्ता त्याच भरतीचा विविध पदांचा अंतिम निकाल जाहिर करण्यात आला आहे. तर याविषयी आपण अधिक माहिती आज जाणून घेणार आहोत. SMC Bharti Result 2024 या भरतीमध्ये सहभागी झालेले सर्व उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरून त्यांचा अंतिम निकाल डाउनलोड करू शकतात. अंतिम निकाल डाऊनलोकड करण्यासाठी संबंधीत माहिती खाली आहे.


Solapur municipal corporation (SMC) bharti result 2024
Solapur Municipal Corporation (SMC) Bharti Result 2024


SMC Bharti 2023-24 Overview

SMC Bharti Result
Organization Name Solapur Municipal Corporation
Name of Post Many Posts
Exam Conduct TCS
Category Sarkari Result
Job Location Solapur
Total Vacancies 226
Apply Start 21 December 2023
Apply Last Date 31 December 2023
Payment Last Date 21 December 2023 (11:55 PM)
Admit Card Download 08 February 2024
Exam Date 15 February 2024 to 17 February 2024
Exam Result 09 June 2024 (4:30 PM)
Document Verification Date 11 June 2024 to 12 June 2024 On (09:00 AM - 01:00 PM)
Official Website www.solapurcorporation.gov.in

How to Download Solapur Municipal Corporation Result 2024 | सोलापूर महानगरपालिका निकाल 2024 कसा डाउनलोड करायचा?

  • तर मित्रांनो, तुम्ही खालील दिलेली लिंक वर क्लिक करून तुम्ही सोलापूर महानगरपालिका या भरतीची अंतिम निकाल डाउनलोड करून घेऊ शकता.

Solapur Municipal Corporation (SMC) Bharti Document Verification 2024

मित्रांनो, आत्ता सोलापूर महानगरपालिका या भरतीचा विविध पदांचा अंतिम निकाल जाहिर करण्यात आला आहे. तर पुढे काय तर मित्रानो, पुढे या भरतीची कागतपत्रे तपासणी सुरु होणार आहे. हि कागतपत्रे तपासणी दिनांक : 11 जून ते 12 जून 2024 या रोजी, सकाळी ठीक 09:00 AM ते दुपारी 01:00 PM या वेळेत पार पडणार आहे. ज्यांचे या भरती मध्ये Selection झालेले आहे, म्हणजेच या भरती मध्ये निवड झालेली आहे. त्या उमेदवाराला आता कागतपत्र तपासणी साठी बोलवण्यात येणार आहे. तर मित्रानो या भारतीसही कोण-कोणती कागतपत्रे लागणार आहेत, ते मी खालील देणारच आहे. परंतु तुमच्या कडे खाली दिलेले सर्व कागतपत्रे असणे अनिवार्य आहे. त्या शिवाय तुम्ही कागतपत्रे तपासणी मध्ये पात्र नाही होऊ शकत. त्यामुळे तुम्ही तुमचे सर्व कागतपत्रे नीट काळजीपूर्वक पाहून घ्या, विशेष म्हणजे Documents ची व्हॅलिडिटी चेक करा!! (OBC - NCL , EWS Certficate, वगैरे) तसेच या कागतपत्रांची तारीख संपली असेल तर लेगेच नवीन कडून घ्या.


Solapur municipal corporation (SMC) bharti result 2024
Solapur Municipal Corporation (SMC) Bharti Document Verification 2024


Important Links For Solapur Municipal Corporation (SMC) Bharti Result 2024

महत्वाच्या लिंक
SMC Final Result Download Click Here
DV Time Table Download Click Here
Official Website Click Here
Join Whatsapp Group Click Here
Join Whatsapp Channel Click Here

About

  • तर मित्रांनो, Solapur Municipal Corporation (SMC) Bharti 2024 या भरती मध्ये ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला होता. ते उमेदवार आता आपल्या Newjobupdate27.com या वर दिलेल्या लिंकवरून निकाल डाउनलोड करू शकता. मित्रांनो, तसेच हि माहिती भरती करणाऱ्या आपल्या मित्राबरोबर शेअर करा. धन्यवाद..!


FAQ For Solapur Municipal Corporation (SMC) Bharti Result 2024

प्र.1. सोलापूर महानगरपालिका 226 जागेचा निकाल कधी लागला?
उत्तर: 09 जून 2024 या रोजी ठीक 04:30 PM वाजता निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. 

प्र.2. सोलापूर महानगरपालिका 226 जागेचा परीक्षा कधी होती?
उत्तर: 15 फेब्रुवारी 2024 to 17 फेब्रुवारी 2024 या दरम्यान पार पडली. 

प्र.3. SMC चे पूर्ण स्वरूप काय आहे?
उत्तर: SMC म्हणजे Solapur Municipal Corporation.


Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url