नमस्कार मित्रांनो, आपले Newjobupdate27.com या वेबसाईटवर स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत. आरोग्य विभाग भरती (Maharashtra Arogya Vibhag Result 2023-24 Merit List) संदर्भात आरोग्य विभाग अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात अली आहे. याविषयी आपण अधिक माहिती आज जाणून घेणार आहोत. चला तर मंग अधिक माहिती जाणून घेवूया…
Maharashtra Arogya Vibhag Bharti Result 2023-24 Final Merit List
आरोग्य विभाग भरती अंतर्गत 19 सप्टेंबर 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. यासाठी परीक्षा ही दिनांक 30 नोव्हेंबर 2023 ते 12 डिसेंबर 2023 या दरम्यान ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. हि ऑनलाइन परीक्षा TCS कंपनीने घेतली आहे. तर आरोग्य विभाग अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात अली आहे. निकाल सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाईवर जाहिर करण्यात आला आहे. या Health Department Bharti Result 2023-24 Finel Merit List करिता जागा (Group-C: 6939) (Group-D: 4010) Grand Total: 10949 रिक्त होत्या. आरोग्य विभाग (Arogya Vibhag Result 2024 Merit List) अंतिम गुणवत्ता यादी खालील सर्व पदाकरिता अंतिम गुणवत्ता यादी डाऊनलोकड करण्यासाठी संबंधीत माहिती खाली आहे.
Arogya Vibhag Bharti 2023 Post Details
आरोग्य विभाग अंतिम गुणवत्ता यादी पुढील Arogya Vibhag (Group-D) Bharti 2023 and Arogya Vibhag (Group-C) Bharti 2023 या सर्व विविध पदांच्या अंतिम गुणवत्ता यादी डाऊनलोकड करण्यासाठी संबंधीत माहिती खाली आहे.
Arogya Vibhag Vacancy 2023 - Details
Maharashtra Health Department Recruitment 2023 |
Organization Name |
Maharashtra Health Department |
Name of the Examination |
Arogya Vibhag |
Name of the Post |
Group-C and Group-D |
Exam Conduct |
TCS |
Category |
Sarkari Result |
Vacancies |
10949 |
Job Location |
All Maharashtra |
Official Website |
https://arogya.maharashtra.gov.in/ |
Arogya Bharti 2023 - Important Dates
Important Dates |
Application Start |
09/09/2023 |
Last Date Apply Online |
22/09/2023 |
Last Date Pay Fee |
22/09/2023 |
Admit Card Download |
25/11/2023 |
Written Exam Date |
30/11/2023 to 12/12/2023 |
Written Exam Final Result |
20/01/2024 |
Maharashtra Arogya Vibhag Result 2024। आरोग्य विभाग विविध पदांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर
- Maharashtra Arogya Vibhag Bharti Result 2023-24 Final Merit List ज्या उमेदवारांचे Arogya Vibhag Bharti 2023-24 निकाल उपलब्ध झालेला आहे. त्यांनी त्यांचे सर्व माहिती तपासणे आवश्यक आहे.
Arogya Vibhag Bharti Selection List Download
महत्वाच्या लिंक |
Result Download 2023 |
Links |
Selection list Notice Download |
Click Here |
All Posts Result Download |
Click Here |
Maharashtra Arogya Vibhag Bharti Result 2023-24 Final Merit List Download - Important Links
महत्वाच्या सूचना |
Arogya Vibhag Recuritment 2023-24 मित्रांनो, ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला होता. ते उमेदवारा आता आपल्या NewJobUpdate27.com या वर दिलेल्या लिंकवरून निकाल डाउनलोड करू शकता. मित्रांनो, तसेच हि माहिती भरती करणाऱ्या आपल्या मित्राबरोबर शेअर करा. धन्यवाद..! |