Nagar Parishad DV Timetable

Nagar Parishad DV Timetable : नगर परिषद कागदपत्रे तपासणी यादी आणि वेळापत्रक जाहीर!!

Nagar Parishad DV Timetable

विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, आपले Newjobupdate27.com या वेबसाईटवर स्वागत आहे. आज आपण DMA Maharashtra Nagarparishad Bharti 2023 या भरती बद्दल आज आधिक माहिती जाणून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा (गट-क) परीक्षा 2023 करीता दि. 11 जुलै, 2023 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात अली होती. 

तसेच प्राप्त अर्जानुसार उमेदवारांची राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर दि. 25 ऑक्टोबर, 2023 ते 24 नोव्हेंबर, 2023 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. तसेच सदर परीक्षेत उमेदवारांना संवर्गनिहाय प्राप्त झालेले गुण नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर दि. 15 मार्च, 2024 रोजी प्रसिध्द अंतिम निकाल जाहीर करण्यात आला होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जे उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजेच मेरिट मध्ये आले आहेत, त्या उमेदवारांची कागतपत्रे तपासणी होणार आहे. 

तर नगर परिषद कागदपत्रे तपासणी वेळापत्रक खाली दिलेली आहे. आणि काही कागदपत्रे तपासणी वेळापत्रक बाबत महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, त्या वाचून पहा. संबंधीत सर्व सविस्तर माहित खाली दिलेली आहे.

DMA Maharashtra Nagarparishad Bharti 2023 Overview

Organization Name (DMA) Maharashtra Department of Municipal Administration
Post Name Nagar Parishad
Total Vacancies 1782
Exam Date 25 October, 2023 to 24 November, 2023
Exam Result Date 15 March, 2024
DV Date 01 July, 2024 to 16 July, 2024
Official Website mahadma.maharashtra.gov.in


नगर परिषद कागदपत्रे तपासणी साठी कोण - कोणते कागतपत्रे आवश्यक आहेत?

  • तर मित्रांनो, महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा (गट-क) परीक्षा 2023 मध्ये खालील नमूद संवर्गातील भाग-1 प्रारुप निवडसूचीत नमूद असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात अपलोड केलेले दस्तऐवज जसे शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात प्रमाणपत्र, वयाबाबत पुरावा, अधिवास प्रमाणपत्र व इतर सर्व दस्ताऐवज यांची मुळ कागदपत्रे व त्याच्या प्रत्येकी दोन स्वसाक्षांकित प्रतीसह तसेच कागदपत्र पडताळणीकरीता सोबत जोडलेले “कागदपत्र तपासणी” उमेदवारांनी भरुन प्रत्येक पानावर स्वाक्षरी करुन स्वतः कागदपत्र पडताळणी करीता हजार राहावे. उमेदवारांच्या वतीने त्यांच्या प्रतिनिधींना कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहता येणार नाही, राहिल्यास त्यांची कागदपत्र पडताळणी करण्यात येणार नाही. तसेच अधिक माहिती करिता कृपया दिलेली वेळापत्रक PDF बघावी.

नगर परिषद कागदपत्रे तपासणी साठी कोणत्या ठिकाणी उपस्थित राहाचे आहे?

  • तर मित्रांनो, कागदपत्र पडताळणीकरीता पनवेल महानगरपालिकेचे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, तिसरा मजला शिवाजी चौक, पनवेल येथे खालील नमूद वेळी समक्ष उपस्थित रहावे.

How to Download DMA Maharashtra Nagar Parishad DV Timetable?

  • मित्रांनो, सर्व प्रथम आपल्या सर्व आवश्यक कागदपत्रांची जोडणी करून घ्यावी.
  • उमेदवार दिलेल्या तारखेला आपले सर्व कागतपत्रे घेणून उपस्तित न राहिल्यास त्यांच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • तसेच अधिक माहिती करिता कृपया दिलेली वेळापत्रक PDF बघावी.
  • कागदपत्र तपासणी यादी डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे.


Nagar Parishad DV Timetable Download Links

महत्वाच्या लिंक
List of Eligible Candidates for DMA Maharashtra Nagar Parishad Click Here
Document Verification Timetable for DMA Maharashtra Nagar ParishadClick Here
Official Website Click Here
Whatsapp Group Join Click Here
Whatsapp Channel Join Click Here
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url