12th HSC Result 2024 Maharashtra Board | इयत्ता 12वी महाराष्ट्र बोर्डचा निकाल जाहीर..!

12th HSC Result 2024 Maharashtra Board

नमस्ते मित्रानों, आज बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. कारण आज बारावीचा रिझल्ट लागणार आहे. बारावीचा 12th HSC Result 2024 रिझल्ट कधी लागेल याची विद्यार्थी खूप दिवसापासून वाट पाहत आहेत. पण अखेर त्यांची वाट पाहण्याची वेळ टाळली, कारण आता 12th HSC Result 2024 लागणार आहे. तर आज आपण महाराष्ट्र बोर्डचा 12वी चा निकालाबद्दल आज अधिक माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग Maharashtra HSC Result 2024 या विषयी अधिक माहिती जाणून घेवूया.


महत्वाचे अपडेट: महाराष्ट्र बोर्डाचा 12वी चा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र बारावीचा निकाल 21 मे 2024 रोजी दुपारी 1:00 PM वाजता अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला आहे.

12th HSC Result 2024 Maharashtra Board Short Information In Marathi

Maharashtra HSC Result 2024: विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी ते मार्च 2024 या महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल हा दिनांक 21 मे 2024 रोजी दुपारी 01:00 PM वाजता जाहीर करण्यात येणार आहे. असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या वतीने याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या मार्फत इयत्ता बारावीची परीक्षा ही राज्यातील 09 मंडळामार्फत परीक्षा घेण्यात आली होती, असे सांगण्यात आले आहे.


परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांना त्यांना विषयनिहाय मिळालेले गुण हे संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. मंडळाने निकाल पाहण्यासाठी एकूण 06 वेबसाईट लिंक प्रसिद्ध केल्या आहेत. हा निकाल तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईटवर चेक करू शकता.


12th HSC Result 2024 Maharashtra Board
12th HSC Result 2024 Maharashtra Board


12th HSC Result 2024 Maharashtra Board - Overview  

Organization Name Maharashtra Higher Secondary School Certificate Examination
12th Class Session 2023-2024
Maximum Marks (Per Subject) 100 Marks
Passing Marks (Per Subject) 33%
Total Appeared Students 13 Lakh (Approximate)
Examination Mode Offline Mode (Pen and Paper)
Exam Conduct Maharashtra Board
Category 12th HSC Result
Result Declaration Mode Online Mode (Marksheet)
Result Status Released
Exam Location All Maharashtra
Official Website hscresult.mahahsscboard.in

12th HSC Result 2024 Maharashtra Board - Important Dates

12th Exam Start Date 21 February 2024
12th Exam Last Date 19 March 2024
Admit Card Release February 2024
12th Exam Result Date 21 May 2024


Maharashtra 12th Result 2024 Download Important Points

1. 12वी बोर्डचे कोणत्या स्ट्रिमचे निकाल जाहिर केलेत?
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ Maharashtra HSC Result 2024 या सर्व स्ट्रीमचा निकाल जाहिर करण्यात आलेला आहे. जसे कि (विज्ञान शाखा, वाणिज्य शाखा आणि कला शाखा इ.) या तिन्ही स्ट्रिमचा निकाल आज दिनांक 21 मे 2024 रोजी दुपारी 01:00 वाजता जाहिर करण्यात आला आहे.

2. निकाल पाहण्याची पद्धती:
विद्यार्थी मित्रानों, निकाल पाहण्याच्या पद्धत खूप सोपी आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने  Maharashtra HSC Result 2024 निकाल पाहण्यासाठी जवळ जवळ 06 लिंक प्रसिद्ध केलेल्या आहेत. त्या लिंक आम्ही खाली नंबर नूसार खाली दिलेल्या आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही निकाल पाहू शकता. पण मित्रानों, तुम्ही मंडळाच्या अधिकृत वेबसाइट द्वारेच तुमचा निकाल पाहू शकता.

3. गेल्या वर्षी 12वी परीक्षेला किती संख्या होती?
गेल्या वर्षी 12वी बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यर्थ्याची संख्या आणि या वर्षी विद्यर्थ्याची संख्या खूप पाहण्यास मिळत आहे. गेलया वर्षी पेक्षा या वर्षी 26 लाख विद्यार्थ्यी परीक्षेला बसलेले होते.

4. निकाला नंतर गुणपत्रक आणि मूळ प्रमाणपत्र कधी व कोठे मिळते?
विद्यार्थ्यी मित्रानों, ऑनलाईन निकाल पाहिल्या नंंतर काहि दिवसानंतर तुम्हांला तुमचे गुणपत्रक मिळून जाते, परंतू मूळ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काहि महिन्यांचा अवधी लागतो. तुम्ही तुमच्या कॉलेज मध्ये वेळो-वेळी चौकशी करत चला,‍ आणि मित्रानों, महत्वाचे म्हणजे तुमचे गुणपत्रक किंवा मूळ प्रमाणपत्र तुम्हांला मिळाले कि तुम्ही तुमची सर्व माहिती लगेच चेक करा, कारण काहि वेळेस माहिती चूकलेली आढळलेली आहे. त्यामुळे तुमची माहिती चेक करू शकता. जसे कि (स्वत: चे नांव, वडिलांचे नांव, आईचे नांव आणि अडनांव इ.) माहित चेक करू शकता. आणि प्रमाणपत्र असेल तर वरील गोष्टी पाहाच आणि विषेश म्हणजे प्रमाणपत्र वर तुमची जन्म तारिख असते ति खात्रीपूर्वक चेक करा, आणि या मध्ये काहि घोळ किंवा त्रुटी असेल तर तुम्ही लगेच तुमच्या कॉलेज मध्ये जावून चौकशी करून दुरूस्ती साठी पाठवू शकता.


How to Check 12th Result 2024 Maharashtra Board Website

तर विद्यार्थी मित्रानों, निकाल पाहण्यासाठी खाली काहि स्टेप्स दिलेल्‍या आहेत. त्या स्टेप्स पाहून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.

1. सर्व प्रथम मंडळाच्या अधिकृत https://mahresult.nic.in/ या वेबसाइटवर जा.

2. वेबसाइट गेल्या नंतर होम पेज वर तुम्हांला तुमचा बैठक क्रमांक (Roll Number) आणि आईचे नांव हि सर्व माहिती त्या मध्ये टाकून घ्या.

3. सर्व माहिती बरोबर आहे, कि नाही हे एकदा चेक करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

4. आता तुमचा निकाल समोर दिसेल तो पाहून ध्या आणि त्यांची प्रिंट आउट काढा किंवा मोबाईल मध्ये PDF स्वरूपात सेव्ह करा. 


Maharashtra HSC Result 2024 Check Problem

  • मित्रांनो, तुम्ही निकाल पाहतांना काहि वेळेस वेबसाइटवर जास्त ट्राफिक येते त्यामुळे वेबसाइट चालत नाही.
  • तर वेबसाइटवर जास्त ट्राफिक आले तर जरा संयम ठेवा थोडे थांवा वेबसाइट Refresh करत रहा. वेबसाइट नक्की चालेल.
  • आजून काहि निकाल पाहण्यास अडचणी येत असल्यास तुम्ही मंडळाच्या अधिकृत वेबसाटवर भेट देऊ शकता.


How To Check 12th HSC Result 2024 Maharashtra Board On Mobile Phone SMS Mode

  • कोणत्याही मोबाइल फोनवर संदेश App उघडा.
  • आता, उमेदवारांनी "MHHSCROLL NO" टाइप करणे आवश्यक आहे. 
  • मेसेज टाइप केल्यानंतर, उमेदवारांनी तोच मेसेज 57766 नंबरवर पाठवायचा आहे. 
  • काही वेळात, उमेदवारांना त्यांच्या निकालाचा संदेश SMS सुविधेद्वारे मिळू शकतो. 
  • अशा प्रकारे विध्यार्थी आपला निकाल तपासू शकतात.


How To Check Maharashtra HSC Result 2024 On Digilocker App

महाराष्ट्र HSC निकाल 2024: डिजिलॉकरवर अँप आणि वेबपोर्टलवर देखील उपलब्द करून देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, डिजिलॉकरवर अँप आणि वेबपोर्टलवर निकाल कसा पाहायचा हे खालील स्टेप्स मध्ये सोप्य पद्धतीने सांगितले आहे. ते जाणून घ्या. 

  • DigiLocker वेबसाइट digilocker.gov.in वर भेट द्या किंवा DigiLocker App डाउनलोड करून. 'Register for DigiLocker' वर क्लिक करा आणि स्वतःची नोंदणी करा. 
  • नोंदणी एकदा पूर्ण झाल्यावर, ॲप किंवा वेबसाइटवर लॉग इन करा. 
  • आता तुमचा बैठक क्रमांक आणि आईचे नाव टाका निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.


Important Links For 12th HSC Result 2024 Maharashtra Board

Maharashtra 12th Result 2024 Official Website: मित्रानो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे निकाल पाहण्यासाठी एकूण 06 वेबसाईट लिंक प्रसिद्ध केल्या आहेत. हा निकाल तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईटवर चेक करू शकता.


Maharashtra HSC Result Link 1 Click Here
Maharashtra HSC Result Link 2 Click Here
Maharashtra HSC Result Link 3 Click Here
Maharashtra HSC Result Link 4 Click Here
Maharashtra HSC Result Link 5 Click Here
Maharashtra HSC Result Link 6 Click Here
Join Whatsapp Group Click Here
Join Whatsapp Channel Click Here

12th Result Maharashtra Declared 2024 Students Pass and Fail Important Update

  • विध्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांबद्दल शंका असेल ते पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतात. यासाठी मंडळाने ठरवून दिलेल्या प्रक्रियेचे पालन करावे लागेल आणि ठराविक शुल्क जमा करावे लागेल. जे विद्यार्थी कोणत्याही एका किंवा अधिक विषयात अनुत्तीर्ण झाले आहेत त्यांच्यासाठी पुरवणी परीक्षा घेतली जाईल. त्याची तारीख आणि कार्यपद्धतीची माहिती मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल.

12th HSC Re-exam Date 2024

  • 12th hsc re exam date: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षेचा निकाल 21 मे रोजी जाहीर झाला असून पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना 27 मे 2024 पासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.

Conclusion 

  • विध्यार्थी मित्रांनो, आपण आज 12th HSC Result 2024 Maharashtra Board या विषयी माहिती पहिली तर या माहिती मध्ये आपण (निकाल कधी लागणार आहे, निकालाची तारीख काय आहे, निकाल पाहण्यास अडचण आल्यास काय करावं लागेल, पुरवणी परीक्षा तारीख, निकाल कसा पाहावा, निकाल Digilocker मध्ये कसा पाहावा, निकाल SMS द्वारे कसा पाहावा आणि निकाल पाहण्यासाठी कोण कोणत्या लिंक्स आहे. इ) सर्व माहिती सविस्तर पणे आपण या पोस्ट मध्ये पहिल्या आहे. तसेच निकाल तपासण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे, तर विध्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या निकालासाठी खूप खूप शुभेच्छा..!


FAQ For 12th HSC Result 2024 Maharashtra Board

1. 12वी महाराष्ट्र बोर्ड निकाल 2024 ची तारीख काय आहे?
उत्तर: निकाल 21 मे 2024 रोजी जाहीर झाला.

2.12वी महाराष्ट्र बोर्ड निकाल 2024 ची वेळ किती आहे?
उत्तर: 12वीच्या निकालाची वेळ जाहीर झाल्याच्या तारखेला 21 मे 2024 दुपारी 01:00 वाजता आहे.

3. बारावीची उत्तीर्णतेची टक्केवारी किती आहे?
उत्तर: 12वी HSC परीक्षेची किमान उत्तीर्ण टक्केवारी 35% किंवा त्याहून अधिक आहे.

4. बारावी HSC मध्ये प्रथम श्रेणी म्हणजे काय?
उत्तर: 60% ते 100% पेक्षा कमी टक्केवारी ही प्रथम श्रेणी विभागणी आहे.

5. 12वी निकाल 2024 महाराष्ट्राची वेबसाइट काय आहे?
उत्तर: अधिकृत वेबसाइट आहे, https://mahresult.nic.in/

6. Maharashtra HSC मधील किती टक्केवारी प्रथम श्रेणीत मानली जाते?
उत्तर: 60%/ 70% च्या वर टक्केवारी Maharashtra HSC मध्ये प्रथम श्रेणी मानली जाते.

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url