Shree Brihanmath Hotgi Educational Institution Recruitment 2024

Shree Brihanmath Hotgi Educational Institution Recruitment 2024 Apply Offline Now


नमस्कार मित्रांनो, आपले Newjobupdate27.com या वेबसाईटवर स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत. श्री बृहन्मठ होटगी शैक्षणिक संस्था सोलापूर भरती संदर्भात Shree Brihanmath Hotgi Education Institution Recruitment 2024 या भरती विषयी आपण आज अधिक माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मंग अधिक माहिती जाणून घेवूया.


Shree Brihanmath Hotgi Educational Institution Recruitment Short Information In Marathi

Shree Brihanmath Hotgi Educational Institution Recruitment 2024
Shree Brihanmath Hotgi Education Institution Recruitment 2024

Shree Brihanmath Hotgi Educational Institution Recruitment 2024 : श्री बृहन्मठ होटगी शैक्षणिक संस्था सोलापूर या संस्था मध्ये एक नवीन भरती निघालेली आहे. या भरती मध्ये एकूण 47 रिक्त जागा आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण सोलापूर आहे. तर इच्छुक व पात्र उमेदवार आपला अर्ज सर्व कागतपत्रासह मुलाखती दिवशी सोबत घेऊन जायचा आहे. कोणते कागतपत्रे अर्जा-सोबत जोडायचे आहे. ते खाली दिलेली आहे. तसेच या भरतीसाठी मुलाखतीची दिनांक : 13 जुन 2024 रोजी, सकाळी वेळ : 09:00 AM या दरम्यान मुलाखत पार पडणार आहे. तर पात्र व इच्छुक उमेदवार दिलेल्या तारखेला आपले सर्व कागतपत्रे घेणून उपस्तिथ राहावी. Brihanmath Shikshan Sanstha Solapur Bharti 2024  


Shree Brihanmath Hotgi Educational Institution Recruitment 2024 Overview

Shree Brihanmath Hotgi Shikshan Sanstha Solapur Recruitment 2024
Organization Name Shree Brihanmath Hotgi Shikshan Sanstha Solapur
Advertisement No --
Post Name All Teacher Posts
Vacancies 47
Job Location Solapur
Job Category Private Jobs
Apply Mode Offline
Selection Process Interview and DV
Interview Date 13 June 2024
Interview Time 09:00 AM

Post Name and Vacancy For Shree Brihanmath Hotgi Educational Institution Recruitment 2024

प्राथमिक विभाग (अनुदानित) 

1. सहशिक्षक - 02

2. सहशिक्षक - 01


माध्यमिक विभाग (अंशतः अनुदानित) 

1. सहशिक्षक - 04

2. सहशिक्षक - 02

3. सहशिक्षक - 02

4. सहशिक्षक - 03


माध्यमिक विभाग (अनुदानित) 

1. सहशिक्षक - 02

2. सहशिक्षक - 04

3. सहशिक्षक - 02

4. सहशिक्षक - 02

5. सहशिक्षक - 05

6. खेळ शिक्षक - 02

7. कला शिक्षक - 01


माध्यमिक विभाग शिक्षोत्तर (अनुदानित)

1. कनिष्ट लिपिक - 05

2.प्रा. शाळा सहाय्यक - 04


उच्च माध्यमिक विभाग (अंशतः अनुदानित)

1. सहशिक्षक - 01

2. सहशिक्षक - 01

3. सहशिक्षक - 01 

4. सहशिक्षक - 01


उच्च माध्यमिक विभाग (अनुदानित)

1. सहशिक्षक - 01

2. सहशिक्षक - 01


Education Qualification For Shree Brihanmath Hotgi Education Institution Recruitment 2024

प्राथमिक विभाग (अनुदानित) 

1. H.Sc. विज्ञान / Bsc. D.T.Ed. TET - I

2. H.Sc. विज्ञान / Bsc. D.T.Ed. TET - I (कन्नड माध्यम) 


माध्यमिक विभाग (अंशतः अनुदानित) 

1. B.A. B.Ed. TET (मराठी /इंग्रजी/हिंदी)

2. B.Sc. B.Ed. TET (गणित/विज्ञान)

3. B.Sc. B.Ed. (गणित/विज्ञान) इ. ९ वी व १० वी साठी

4. B.A. B.Ed. (हिंदी/ मराठी /इंग्रजी) इ. ९ वी व १० वी साठी


माध्यमिक विभाग (अनुदानित) 

1. H.S.C./B.A./B.Sc. D.T.Ed. TET

2. B.A. B.Ed. TET (मराठी /इंग्रजी/हिंदी/स.शाख)

3. B.Sc. B.Ed. TET (गणित / विज्ञान)

4. B.Sc. B.Ed. (कन्नड व मराठी शाखाकरीत) इ. ९ वी व १० वी साठी 

5. B.A. B.Ed. (हिंदी/मराठी /इंग्रजी/संस्कृति/ इति) इ. ९ वी व १० वी साठी

6. B.A. / B.Sc. B.PEd.

7. ATD/AM


माध्यमिक विभाग शिक्षोत्तर (अनुदानित)

1. B.A./B.Com. (MS-CIT/Tally/D.T.P.)

2. H.S.C./B.Sc. (विज्ञान)


उच्च माध्यमिक विभाग (अंशतः अनुदानित)

1. M.A. M.P.Ed

2. M.A. B.Ed (भूगोल) अर्धवेळ

3. M.A. B.Ed (भूगोल) पूर्णवेळ

4. M.Com. B.Ed


उच्च माध्यमिक विभाग (अनुदानित)

1. M.A. B.Ed (राज्यशाख व समाजशाख)

2. M.A. B.Ed (इंग्रजी व हिंदी) प्रस्तावित पद


Experience For Shree Brihanmath Hotgi Educational Institution Recruitment 2024

 • सर्व अटी व शर्ती पात्र असलेला उमेदवार अर्ज करू शकतो. 

 • अनुभवाची गरज नाही.

Age Limit For Shree Brihanmath Hotgi Educational Institution Recruitment 2024

 • वयाची अट अधिकृत जाहिरात मध्ये दिलेली नाही, परंतु तुम्ही दिलेली शैक्षणिक पात्रता पूर्ण करत असाल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.

Application Fees For Shree Brihanmath Hotgi Shikshan Sanstha Solapur Bharti Application Form 2024

 • फी नाही

Selection Process For Shree Brihanmath Hotgi Educational Institution Recruitment 2024

 • श्री बृहन्मठ होटगी शैक्षणिक संस्था, सोलापूर भरती करीत विविध पदासाठी इच्छुक उमेदवाराची कागतपत्रे तपासणी आणि मुलाखतद्वारे निवड केली जाईल.

Salary Details For Shree Brihanmath Hotgi Educational Institution Recruitment 2024

 • या भरती मध्ये विविध पदाकरिता वेगवेगळे वेतन श्रेणी देण्यात येणार आहे.


How To Apply For Shree Brihanmath Hotgi Educational Institution Bharti Application Form 2024 

 • सर्व पदांकरता अर्ज ऑफलाइन पद्धतीने जाऊन जमा करायचा आहे.
 • निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
 • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपर्वक वाचून घ्यावी.
 • मुलाखत दिनांक : 13 जून 2024 
 • मुलाखत वेळ : 09:00 AM
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची जोडणी करून घ्यावी.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • उमेदवार दिलेल्या तारखेला आपले सर्व कागतपत्रे घेणून उपस्तित न राहिल्यास त्यांच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.


Following Documents are Required, While appearing for Interviews

 • उमेदवाराचा रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो
 • शैक्षणिक कागतपत्रे
 • कास्ट प्रमाणपत्र (लागू असल्यास)
 • अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
 • ओळख पुरावा: (आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदान कार्ड)
 • वरील सर्व कागतपत्रांचा एक झेरॉक्स बंच Self Attested सहित तयार केलेला असावा.

Venue of Interview For Shree Brihanmath Hotgi Educational Institution Recruitment 2024

 • मुलाखतीसाठी कुठे उपस्थितीत राहायचं आहे. ते खालील मुलाखतीसाठी पत्ता दिला आहे. तो पत्ता काळजीपूर्वक पाहून त्या ठिकाणी वेळेत आपले संम्पूर्ण कागतपत्रे घेऊन हजार राहावे.
 • S.V.C.S Shikshan Sankul, MIDC, Akkalkot Road,  Solapur - 413006

Apply Offline For Shree Brihanmath Hotgi Educational Institution Recruitment 2024

महत्वाच्या लिंक
Apply Form Download Click Here
Official Website Click Here
Whatsapp Group Join Click Here
Whatsapp Channel Join Click Here

About Shree Brihanmath Hotgi Educational Institution Recruitment 2024

महत्वाच्या सूचना 
मित्रांनो, Shree Brihanmath Hotgi Educational Institution Recruitment 2024 या भरती बद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची जाहिरात पाहू शकता. इतर सरकारी नोकरींचे विनामूल्य अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी प्रत्येक दिवशी Newjobupdate27.com या संकेतस्थळाला भेट द्या. मित्रांनो, कृपया ही रोजगाराची बातमी तुमच्या भरती करणाऱ्या मित्रमैत्रिणीं बरोबर शेअर करा. धन्यवाद..!

FAQ For Shree Brihanmath Hotgi Educational Institution Recruitment 2024

Who can apply for Shree Brihanmath Hotgi Educational Institution Recruitment 2024?
Ans: Male and female candidates can apply. For more information visit the official website.

What is the Shree Brihanmath Hotgi Educational Institution Recruitment 2024 Walk-in Interview Date?
Ans: The Walk-in Interview date for Shree Brihanmath Hotgi Educational Institution Recruitment 2024 is 13 June 2024.

How many vacancies in Shree Brihanmath Hotgi Educational Institution Recruitment 2024?
Ans: There are 47 vacancies in Shree Brihanmath Hotgi Educational Institution Recruitment 2024.

What is the Application Fee for Shree Brihanmath Hotgi Educational Institution Recruitment 2024?
Ans: The application Fee for Shree Brihanmath Hotgi Educational Institution Recruitment 2024 is Rs. No Fees for all candidates.

When the official notification was released for Shree Brihanmath Hotgi Educational Institution Recruitment 2024?
Ans: Shree Brihanmath Hotgi Educational Institution Recruitment 2024 official notification was released on 09 June 2024.

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url