FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती सुरु!! पात्रता फक्त 10वी पास..!

FACT Bharti 2024 Apply Now @fact.co.in

नमस्कार मित्रांनो, आज आपण FACT Bharti 2024 अंतर्गत फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड भरती (FACT) या मध्ये एक नवीन भरती निघालेली आहे. या भरती विषयी आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. या भरती मध्ये एकूण 98 रिक्त जागा आहेत. FACT Apprentice Bharti या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण उद्योगमंडळ (केरळ) आहे. तर इच्छक व पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरू शकता. ऑफलाइन अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख 25 मे 2024 आहे. अर्ज करण्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी या भरतीची संपूर्ण माहिती एकदा नक्की वाचा.


FACT Bharti 2024 Overview

Organization Name Fertilisers And Chemicals Travancore Limited
Total Vacancies 98
Job Location Udyogamandal (Kerla)
Job Category Apprentice Job
Apply Mode Offline
Apply Start 04 May 2024
Apply Last Date 20 May 2024
Last Date of Sending Application Print by Post 25 May 2024
Official Website www.fact.co.in

Post Details For FACT Bharti 2024

1. फिटर : 24

2. मशीनिस्ट : 08

3. इलेक्ट्रिशियन : 15

4. प्लंबर : 04

5. मेकॅनिक मोटर व्हेईकल : 06

6. कारपेंटर : 02

7. मेकॅनिक (डिझेल) : 04

8. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक : 12

9. वेल्डर (G&E) : 09

10. पेंटर : 02

11. COPA/ फ्रंट ऑफिस असिस्टंट : 12


Education Qualification For FACT Bharti 2024

  • 10वी पास + संबंधित ट्रेड मध्ये ITI
  • ITI/ National Trade Certificate/ ITC Trade (NCVT approved) in relevant trade with 60% marks (SC/ST -50% marks)


Experience For FACT Apprentice Bharti 2024

  • कोणत्याही ट्रेड साठी नवीन 10वी + ITI ऊत्तीर्ण असलेला उमेदवार अर्ज करू शकतो. 
  • अनुभवाची गरज नाही.


Age Limit For FACT Apprentice Bharti 2024

  • 01 एप्रिल 2024 रोजी, जास्तीत जास्त 23 वर्षापर्यंत अर्ज करू शकतो. 

  • तुम्हाला वयामध्ये सूट सरकारी नियमानुसार मिळेल. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

Application Fees For FACT Bharti 2024

  • (FACT) फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. उमेदवार विनामूल्य अर्ज करू शकतात.


Selection Process For FACT Bharti 2024

(FACT Apprentice Bharti) फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड या भरतीची निवड प्रक्रिया हि 3 स्टेप्स मध्ये पार पडणार आहे. FACT Trade Apprentice Recruitment या भरतीची निवड प्रक्रिया खाली 3 स्टेप्स मध्ये दिली आहे. ते पाहून घ्या.

  • 10वी आणि ITI मार्क्स वर गुणवत्ता यादी लावली जाईल. 
  • कागतपत्रे तपासणी
  • वैद्यकीय तपासणी


Monthly Stipend Details For FACT Bharti 2024

FACT Apprentice Bharti या भरती मध्ये ट्रेनिंग कालावधी हा वर्षाचा राहणार आहे. त्यामुळे सर्व ट्रेडला सारखाच स्टायपेंड देण्यात येणार आहे.

  • स्टायपेंड: रु. 7,000/- प्रति महिना


Apprentice Training Period For FACT Bharti 2024

  • एक वर्ष


Who can apply For FACT Bharti 2024

  • भारतीय नागरिक (पुरुष/स्त्री). केरळ मध्ये राहणाऱ्या उमेदवाराला प्रथम प्राधान्य देण्यात येईल.


Important Documents For FACT Bharti 2024

Apprentice Document Required: अर्ज करण्यासाठी लागणारे खालील दिलेली सर्व महत्वाचे आणि आवश्यक असणारे कागदपत्रे झेरॉक्स कॉपी करून खाली दिलेल्या पत्त्या वर पाठवायचे आहेत. चला तर मग पाहू कोण-कोणते आहेत? महत्वाचे कागतपत्र ते पाहून मग अर्ज करा.

  • रंगीत पासपोर्ट फोटो.
  • स्वाक्षरी.
  • रहिवाशी प्रमाणपत्र.
  • 10वी मार्कशीट.
  • ITI पास प्रमाणपत्र
  • NAPS नोंदणी आयडी (www.apprenticeshipindia.gov.in)
  • जातीचा दाखला
  • पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र.
  • ओळख पुरावा : (आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड)
  • वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र (निवड झाल्यानंतर)
  • अवलंबित्व प्रमाणपत्र (FACT कर्मचाऱ्यांवर अवलंबून असलेल्यांसाठी लागू)
  • पोलीस पडताळणी प्रमाणपत्र (निवड झाल्यानंतर)


How To Apply For FACT Bharti 2024

FACT Bharti 2024 या भरती साठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही खाली नमूद केलेल्या स्टेप्स फॉलो करून तुमचा अर्ज करू शकता.

  • सर्व पदांकरता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावे.
  • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपर्वक वाचून घ्यावी.
  • तुम्हाला अर्ज करण्याआधी सर्वप्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी खाली Apply Now लिंक वर क्लिक करून ऑनलाइन नोंदणी करू शकता.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे.
  • आता अर्जदार ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रिंटआउट घेतील आणि वर नमूद केलेल्या कागदपत्रांसह आपला अर्ज खाली दिलेल्या पत्त्या वर पाठवतील.
  • उमेदवार फक्त एकदाच अर्ज करू शकतो.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर, तो प्रिंट करा आणि तो तुमच्याकडे ठेवा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर Application Status तपासा.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.


Address to Send the Application by Post For FACT Apprentice Bharti 2024

  • Senior Manager (Training), FACT Training and Development Centre, Udyogamandal, PIN - 683501  


Important Links For FACT Apprentice Bharti 2024

महत्वाच्या लिंक
Apply Now Click Here
Notification Download Click Here
Official Website Click Here
Whatsapp Group Join Click Here
Whatsapp Channel Join Click Here

Important Instructions for Candidates

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : FACT Trade Apprentice Bharti 2024 या भरती बद्दलची माहिती देण्यात आलेली एकदा स्वत: सविस्तर उमेदवाराने वाचावी. त्यांनतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्या माहितीची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फार्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा काळजी पूर्वक वाचा.


About FACT Apprentice Bharti 2024

मित्रांनो, FACT Apprentice Recruitment या भरती बद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची जाहिरात पाहू शकता. इतर सरकारी नोकरींचे विनामूल्य अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी प्रत्येक दिवशी Newjobupdate27.com या संकेतस्थळाला भेट द्या. मित्रांनो, कृपया ही रोजगाराची बातमी तुमच्या भरती करणाऱ्या मित्रमैत्रिणीं बरोबर शेअर करा. धन्यवाद..!


Conclusion For FACT Trade Apprentice Bharti 2024

या लेखात खालील दिलेल्या सर्व पॉईंटची तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्यामुळे सर्व लेख काळजीपूर्वक नक्की वाचा धन्यवाद..!

  • पदाचे नाव
  • रिक्त पदांची संख्या
  • पात्रता निकष, वेतनमान
  • अर्ज फी
  • निवड प्रक्रिया
  • सूचना कशा लागू करायच्या
  • महत्त्वाच्या तारखा
  • उपयुक्त वेबसाइट लिंक्स


FAQ For FACT Apprentice Bharti 2024

1. FACT फुल फॉर्म काय आहे?
Ans: FACT चा फुल्ल फॉर्म फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड हा आहे.

2. FACT अप्रेंटिस भरती 2024 साठी अर्ज कसा करावा?
Ans: उमेदवार अधिकृत वेबसाइट किंवा वर दिलेल्या लिंकवरून FACT अप्रेंटिस भरती 2024 साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

3. FACT ट्रेड अप्रेंटिस भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
Ans: FACT Apprentice Bharti 2024 ची अंतिम तारीख 20 मे 2024 आहे.

4. FACT Apprentice Notification 2024 डाउनलोड कसे करावे?
Ans: वरील दिलेल्या लिंकवरून FACT शिकाऊ भरती सूचना PDF डाउनलोड करा.

5. FACT अप्रेंटिस भरती 2024 साठी किती पदे रिक्त आहेत?
Ans: FACT अप्रेंटिस भरती 2024 साठी एकूण 98 पदे रिक्त आहेत.

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url