District Court Latur Safaigar Bharti 2024 : जिल्हा न्यायालयात “सफाईगार” पदाची भरती सुरु!! असा करा अर्ज!

District Court Latur Safaigar Bharti 2024 Apply Offline Now @latur.dcourts.gov.in 


District Court Latur Safaikamgar Bharti 2024

नमस्कार मित्रांनो, आपले Newjobupdate27.com या वेबसाईटवर स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत. लातूर जिल्हा सत्र न्यायालय भरती संदर्भात District Court Latur Safaigar Bharti 2024 या भरती विषयी आपण आज अधिक माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मंग अधिक माहिती जाणून घेवूया.


District Court Latur Safaigar Bharti 2024 : जिल्हा न्यायालयात “सफाईगार” पदाची भरती सुरु!! असा करा अर्ज!
District Court Latur Safaigar Bharti 2024


District Court Latur Recruitment Short Information In Marathi

Latur District Court Vacancy 2024 Notification : जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर या मध्ये एक नवीन भरती निघालेली आहे. या भरती मध्ये एकूण 13 रिक्त जागा आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण लातूर आहे. तर इच्छक व पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरू शकता. ऑफलाइन अर्ज पोहचण्याची शेवटची तारिख 14 मे 2024 आहे. अर्ज करण्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती एकदा नक्की वाचा. District Court Latur Safaigar Recruitment 2024


Latur District Court Bharti 2024 Overview

जिल्हा व सत्र न्यायालय लातूर भरती 2024
Organization Name District Court Latur
Advertisement No --
Post Name Safaigar
Vacancies 13
Job Location Latur
Category Sarkari Jobs
Apply Mode Offline
Apply Start 30 April 2024
Last Date 14 May 2024

Post Name and Vacancy Details For District Court Latur Safaigar Bharti 2024

  • सफाई कामगार (Sweeper) : 13



Education Qualification For District Court Latur Safaigar Bharti 2024

  • उमेदवार इयत्ता 4थी पास असावा किंवा त्यापुढील उच्च अर्हता


Experience For District Court Latur Safaigar Bharti 2024

  • स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.


Age Limit For District Court Latur Safaigar Bharti 2024

  • 18 ते 38 वर्षे. (राखीव प्रवर्ग : 43 वर्षे)  


Application Fees For District Court Latur Recruitment 2024

  • जिल्हा व सत्र न्यायालय लातूर भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. उमेदवार विनामूल्य अर्ज करू शकतात.


Selection Process For District Court Latur Safaigar Bharti 2024

जिल्हा व सत्र न्यायालय लातूर हि भरती प्रक्रिया तीन घटका मध्ये पार पडणार आहे. कोणते आहेत ते तीन घटक ते खाली दिलेले आहेत. ते पाहून घ्या. 

  • चापल्य चाचणी
  • साफसफाई चाचणी 
  • मुलाखत 


Salary Details For District Court Latur Safaigar Bharti 2024

  • मासिक वेतन मानधन 15,000/- ते 47,600/- रुपये एवढे आहे.


Important Documents For District Court Latur 

जिल्हा व सत्र न्यायालय लातूर या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी लागणारे महत्वाचे आणि आवश्यक असणारे कागदपत्रे खाली दिलेले आहेत. ते पाहून मग अर्ज करा.

  • पासपोर्ट साईज रंगीत फोटो
  • सही‍
  • जात प्रमाणपत्र
  • शैक्षिण कागदपत्रे
  • ओळख पुरावा : (Aadhar Card)


How To Apply For Latur District Court Application 2024

  • वरील पदांकरता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावे.
  • निवड प्रक्रिया ही चापल्य चाचणी, साफसफाई चाचणी आणि मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपर्वक वाचून घ्यावी.
  • अर्ज ऑफलाईन दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पोहचण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची जोडणी करून घ्यावी.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.


Apply Offline For District Court Latur Safaigar Bharti 2024

महत्वाच्या लिंक
Application Form Download Click Here
Official Website Click Here
Whatsapp Group Join Click Here
Whatsapp Channel Join Click Here

Important Instructions for Candidates

  • उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : District Court Latur Safaigar Bharti 2024 या भरती बद्दलची माहिती देण्यात आलेली एकदा स्वत: सविस्तर उमेदवाराने वाचावी. त्यांनतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्या माहितीची खात्री करा. त्यानंतर ऑफलाइन पद्धतीनी अर्ज करा. तुमच्याकडून फार्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा काळजी पूर्वक वाचा.


About District And Sessions Court Latur Recruitment 2024

महत्वाच्या सूचना 
मित्रांनो, District Court Latur Safaigar Bharti 2024 या भरती बद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची जाहिरात पाहू शकता. इतर सरकारी नोकरींचे विनामूल्य अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी प्रत्येक दिवशी Newjobupdate27.com या संकेतस्थळाला भेट द्या. मित्रांनो, कृपया ही रोजगाराची बातमी तुमच्या भरती करणाऱ्या मित्रमैत्रिणीं बरोबर शेअर करा. धन्यवाद..!

FAQ For District Court Latur Safaigar Bharti 2024

What is the last date for an offline application to reach the given address by post?

Ans: The last date for offline applications to reach the given address by post is 14th May 2024.

What is the last date of District Court Latur Safaigar Bharti 2024?
Ans: 14 May 2024 is the last date

How many posts are in District Court Latur Safaigar Bharti 2024?
Ans: There are 13 posts in District Court Latur Safaigar Recruitment

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url