MHT CET Entrance Admit Card 2024 Out - एमएचटी सीईटी प्रवेशपत्र 2024 जाहीर! पहा कसे करायचे डाउनलोड?

MHT CET Exam Admit Card 2024-25

नमस्कार मित्रांनो, आपले Newjobupdate27.com या वेबसाईटवर स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत. Maha CET Entrance Exam Admit Card 2024 संदर्भात MHT CET EXAM PCB Group Admit Card Out 2024 या परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. याविषयी आपण अधिक माहिती आज जाणून घेणार आहोत. चला तर मंग अधिक माहिती जाणून घेवूया…


MHT CET Entrance Admit Card 2024 Out
MHT CET Entrance Admit Card 2024 Out
MHT CET Entrance Admit Card 2024 Out

Post Description: Maha State Common Entrance Test Cell, Mumbai यांनी MHT-CET 2024 च्या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे, ज्याची परीक्षा तारीख 22-30 एप्रिल 2024 आणि 02-17 मे 2024 आहे. त्यामुळे आता तुम्हाला परीक्षेची तयारी चांगली झाली असेल. मी असे समजतो, आमचे शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत! आणि नवीन अपडेट्ससाठी Newjobupdate27.com हि सरकारी वेबसाईट पाहत रहा.


MHT CET Admit Card 2024 - Details

Organization Name Maharashtra Health and Technical Common Entrance Test, Mumbai
Name of Course Under UG courses in branches like Engineering, Pharmacy, and Agriculture.
Category Admit Card
Official Website https://cetcell.mahacet.org/

MHT CET Exam Admit Card 2024 - Important Dates

Important Dates
Application Start 16/01/2024
Last Date Apply Online 15/03/2024
Last Date Pay Fee 15/03/2024
Admit Card Download 14/04/2024
Written Exam Date 22 April 2024 to 17 May 2024

How to Download MHT CET Admit Card 2024? 

MHT CET Hall Ticket Download 2024: (MHT CET) एमएचटी सीईटी PCB AND PCM GROUP प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खाली काही सोप्या स्टेप्स दिल्या आहेत. त्या पाहून तुम्ही प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकता.


MHT CET Admit Card 2024
01. सर्व प्रथम तुम्ही या cetcell.mahacet.org अधिकृत वेबसाइट वर जा.
02. तुमचा रजिर्स्टेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॅगिंन करा.
03. लॅगिंन झाल्यानंतर ऑडमिटकार्ड या पर्यायावर क्लिक करा.
04. ऑमिटकार्डची प्रिंट काढून घ्या.

MHT CET Admit Card 2024 - Download Links

महत्वाच्या लिंक
Admit Card Download Links
Download Exam Time Table Click Here
Admit Card Download Click Here
Official Website Click Here
Join Whatsapp Group Click Here
Join Whatsapp Channel Click Here

Newjobupdate27.com

महत्वाच्या सूचना 
MHT CET Admit Card 2024 मित्रांनो, ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी फॉर्म भरला होता. ते उमेदवारां आत्ता आपल्या NewJobUpdate27.com या वर दिलेल्या लिंकवरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. मित्रांनो, तसेच हि माहिती आपल्या मित्राबरोबर शेअर करा. धन्यवाद..!

MHT CET Admit Card 2024 - FAQ 

1. MHT CET ENTRANCE EXAM प्रवेशपत्र प्रसिद्ध झाले आहे का?
उत्तर: होय, MHT CET EXAM 2024 प्रवेशपत्र 14 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध झाले आहे.

2. MHT CET ENTRANCE EXAM 2024 ऑनलाइन परीक्षा कधी होणार आहेत?
उत्तर: MHT CET ENTRANCE EXAM 2024 ऑनलाइन परीक्षा हि 22 एप्रिल 2024 ते 17 मे 2024 या दरम्यान होणार आहे. या मध्ये दोन ग्रुप समाविष्ट आहेत जसे कि  PCB AND PCM GROUP etc.

4. MHT CET EXAM 2024 या परीक्षेचा अर्ज करण्याचा कालावधी किती होता?
उत्तर: MHT CET EXAM 2024 या परीक्षेचा अर्ज करण्याचा कालावधी 16 जानेवारी 2024 ते 15 मार्च 2024 या दरम्यान होता.  

5. तुम्ही MHT CET परीक्षेचे प्रवेशपत्र कसे तपासू शकता? 
उत्तर: होय, तुम्ही Newjobupdate27.com वेबसाइटवर प्रवेशपत्र कसे डाउनलोड शकता.
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url